मन्या : काय रे जन्या, काय झालं?
जन्या : आज बँकेतून फोन आला होता.
मन्या : मग काय झालं?
जन्या : म्हणत होते, सर! तुमच्या खात्यात इतके पैसे आहेत,
त्यासाठी खातं उघडायची काय गरज होती?
सर! तुमच्या घरात एखादा छोटा-मोठा डब्बा नाहिये का?
त्यात ठेवायचे होते.