मन्या : पोलिसांनी एकदा माझ्या भावाला अटक केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जन्या : का?

मन्या : अरे! त्यानं एकाच दुकानात तीन दिवस चोरी केली.

जन्या : तीन दिवस काय चोरलं?

मन्या : पहिल्या दिवशी त्यानं बायकोसाठी सुंदर साडी चोरली.

जन्या : आणि बाकीचे दोन दिवस?

मन्या : बाकीचे दोन दिवस रंग बदलून आणण्यासाठी चकरा मारत होता.