मन्या : जन्या, देशाची राजधानी कोणती?
जन्या : दिल्ली!
(मन्या जन्याच्या एक ठेऊन देतो.)
जन्या (गाल चोळत) : काय झालं?
मन्या : आधी विचार तर, देश कोणता आहे?
मन्या : जन्या, देशाची राजधानी कोणती?
जन्या : दिल्ली!
(मन्या जन्याच्या एक ठेऊन देतो.)
जन्या (गाल चोळत) : काय झालं?
मन्या : आधी विचार तर, देश कोणता आहे?