मन्या : समज तुझ्याकडे दहा चॉकलेट आहेत.
जन्या : का समजू?
मन्या : समज की, तुझं काय जातंय?
जन्या : ठीक आहे.
मन्या : त्यातली पाच मी घेतली, तर किती उरली?
जन्या : पंधरा!
मन्या : कसं?
जन्या : समज की, तुझं काय जातंय?
मन्या : समज तुझ्याकडे दहा चॉकलेट आहेत.
जन्या : का समजू?
मन्या : समज की, तुझं काय जातंय?
जन्या : ठीक आहे.
मन्या : त्यातली पाच मी घेतली, तर किती उरली?
जन्या : पंधरा!
मन्या : कसं?
जन्या : समज की, तुझं काय जातंय?