मन्या : मी एक जादू शिकलोय.
जन्या : कोणती रे?
मन्या : सकाळी ५ वाजता उठायचं आणि
पाच मिनिटांसाठी परत डोळे बंद करायचे.
पाच मिनिटांनी बघायचं डायरेक्ट ७ वाजलेले असतात.
मन्या : मी एक जादू शिकलोय.
जन्या : कोणती रे?
मन्या : सकाळी ५ वाजता उठायचं आणि
पाच मिनिटांसाठी परत डोळे बंद करायचे.
पाच मिनिटांनी बघायचं डायरेक्ट ७ वाजलेले असतात.