जन्या : ज्ञान जास्त गरजेचं आहे की पैसा?
मन्या : ज्ञान जास्त गरजेचं नाही.
पैसा जास्त गरजेचा आहे.
कारण…
पैसा लवकर कोणी देत नाही.
ज्ञान सर्वजण वाटत फिरत असतात.
जन्या : ज्ञान जास्त गरजेचं आहे की पैसा?
मन्या : ज्ञान जास्त गरजेचं नाही.
पैसा जास्त गरजेचा आहे.
कारण…
पैसा लवकर कोणी देत नाही.
ज्ञान सर्वजण वाटत फिरत असतात.