जन्या टेंशनमध्ये उभा असतो, तिकडून मन्या जात असतो.

जन्याला टेंशनमध्ये पाहून मन्या विचारतो…

मन्या : काय रे जन्या, टेंशननमध्ये दिसतोयस.

जन्या : होय रे! एक पन्नास हजारांची गरज…

मन्या : नाही… नाही… टेंशनमध्ये रहा.

टेन्शनमध्येच थांब 

थांब बाबा टेन्शनमध्ये थांब.