जन्या : ही जी माणसं तुझ्या पाठीमागे बोलतात ना…
मन्या : त्यांचं मुळीच टेंशन नाही. त्यांना मीच ठेवलं आहे.
ते पगार घेत नाहीत, काम मस्त करतात.