मन्या : जन्या! आज मी खूप दु:खी आहे.
जन्या : काय झालं?
मन्या : एकाला प्लॅस्टिक सर्जरीसाठी २ लाख रुपये उधार दिले होते.
आता मी त्याला ओळखू शकत नाहिये.
मन्या : जन्या! आज मी खूप दु:खी आहे.
जन्या : काय झालं?
मन्या : एकाला प्लॅस्टिक सर्जरीसाठी २ लाख रुपये उधार दिले होते.
आता मी त्याला ओळखू शकत नाहिये.