मन्या : आयुष्यभर भीत राहिलो…
पहिले आई-वडिलांना, नंतर शिक्षकांना…
मग बॉसला, मग मरणाला…
नंतर देवाला…
फक्त भीतच राहिलो.
जन्या : तू बायकोचं नाव नाही घेतलंस.
मन्या : भितीमुळे नाही घेतलं.
मन्या : आयुष्यभर भीत राहिलो…
पहिले आई-वडिलांना, नंतर शिक्षकांना…
मग बॉसला, मग मरणाला…
नंतर देवाला…
फक्त भीतच राहिलो.
जन्या : तू बायकोचं नाव नाही घेतलंस.
मन्या : भितीमुळे नाही घेतलं.