मन्या : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोस?
जन्या : याचे तीन फायदे आहेत.
१. स्वत:वर नजर रहाते.
२. त्याचबरोबर रिव्हिजनसुद्धा होते.
३. आणि अभ्यासासाठी कंपनीदेखील मिळते.
मन्या : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोस?
जन्या : याचे तीन फायदे आहेत.
१. स्वत:वर नजर रहाते.
२. त्याचबरोबर रिव्हिजनसुद्धा होते.
३. आणि अभ्यासासाठी कंपनीदेखील मिळते.