मन्या : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोस? जन्या : याचे तीन फायदे आहेत. १. स्वत:वर नजर रहाते. २. त्याचबरोबर रिव्हिजनसुद्धा होते. ३. आणि अभ्यासासाठी कंपनीदेखील मिळते.