मन्या : सूर्य दिवसा का उगवतो रे? जन्या : का? काय झालं? मन्या : अंधार तर रात्री पडतो, मग रात्री का उगवत नाही?