जन्या : काय झालं? टेंशनमध्ये दिसतोयस.
मन्या : मी बायकोला म्हंटलं तू थोडी जाड होत चालली आहेस. पळत जा.
ती कोणा दुसऱ्याबरोबर पळून गेली.
जन्या : काय झालं? टेंशनमध्ये दिसतोयस.
मन्या : मी बायकोला म्हंटलं तू थोडी जाड होत चालली आहेस. पळत जा.
ती कोणा दुसऱ्याबरोबर पळून गेली.