जन्या केशकर्तनाचं दुकान सुरू करतो…
तिकडे मन्या केस कापायला जातो.
जन्या : मिशी ठेवायची आहे का?
मन्या : हो!
जन्या (मिशी कापतो) : ही घ्या! जिथं ठेवायची असेल, तिथं ठेवा.
जन्या केशकर्तनाचं दुकान सुरू करतो…
तिकडे मन्या केस कापायला जातो.
जन्या : मिशी ठेवायची आहे का?
मन्या : हो!
जन्या (मिशी कापतो) : ही घ्या! जिथं ठेवायची असेल, तिथं ठेवा.