जन्या : मन्या! एका बाजुला पैसे आणि दुसऱ्या बाजुला बुद्धी असेल,
तर तू काय घेशील?
मन्या : मी पैसे घेईन!
जन्या : चूक! मी बुद्धी घेईन!
मन्या : तुझी निवड बरोबर आहे.
ज्याच्याकडे जे कमी आहे, तो तेच घेणार.
जन्या : मन्या! एका बाजुला पैसे आणि दुसऱ्या बाजुला बुद्धी असेल,
तर तू काय घेशील?
मन्या : मी पैसे घेईन!
जन्या : चूक! मी बुद्धी घेईन!
मन्या : तुझी निवड बरोबर आहे.
ज्याच्याकडे जे कमी आहे, तो तेच घेणार.