जन्या : काय रे मन्या! टेंशनमध्ये दिसतोयस.

मन्या : आता हा प्रश्न कसा सोडवायचा?

शेजारीण म्हणते, “तुम्ही चष्म्यात छान दिसत नाही.”

आणि मला चष्मा घातल्याशिवाय ती दिसत नाही.