जन्या : भाषण आणि गझल यात काय फरक आहे? मन्या : शेजारणीचा प्रत्येक शब्द म्हणजे गझल आणि… बायकोचा प्रत्येक शब्द म्हणजे भाषण!