बायको हॉस्पिटलमध्ये आहे, असे सांगून एकजण तीन महिने मन्याकडून पैसे घेत असतो. काय आजार आहे, हे बघण्यासाठी मन्या हॉस्पिटलला जातो. तर समजते… त्याची बायको ‘नर्स’ आहे.