शांता आणि कांता गप्पा मारत असतात…
शांता : आमचे हे ‘कौन बनेगा करोडपती’मधल्या
अमिताभ बच्चनपेक्षा काही कमी नाहीत.
जेव्हा पण पैसे मागते, तेव्हा म्हणतात,
“एवढ्या पैशांचं तू काय करणार?”
शांता आणि कांता गप्पा मारत असतात…
शांता : आमचे हे ‘कौन बनेगा करोडपती’मधल्या
अमिताभ बच्चनपेक्षा काही कमी नाहीत.
जेव्हा पण पैसे मागते, तेव्हा म्हणतात,
“एवढ्या पैशांचं तू काय करणार?”