एका गावात एक राजकीय नेता भेट द्यायला येतो.
गावातील वृद्ध व्यक्ती : आमच्या गावात डॉक्टर नाही.
एवढं ऐकून लगेच नेताजी मोबाइल फोनवर बराच वेळ कोणाशी तरी बोलतात
आणि म्हणतात,
“तुमची ही समस्या तर मी दूर केली. आता दुसरी समस्या कोणती आहे ते सांगा.”
वृद्ध व्यक्ती : आमच्या गावात मोबाइल नेटवर्क नाही.