वेटर : सर अजून काही हवंय?
मन्या : नको! नको!
वेटर : काही नको ना, मग बिल देऊ?
मन्या : अरे व्वा! काय मस्त हॉटेल आहे.
जेवण पण तुम्हीच देता, बिल पण तुम्हीच देताय.
देऊन टाक बिल… देऊन टाका.
वेटर : सर अजून काही हवंय?
मन्या : नको! नको!
वेटर : काही नको ना, मग बिल देऊ?
मन्या : अरे व्वा! काय मस्त हॉटेल आहे.
जेवण पण तुम्हीच देता, बिल पण तुम्हीच देताय.
देऊन टाक बिल… देऊन टाका.