मन्या : वेल्डिंग आणि वेडिंगमध्ये काय फरक आहे?
जन्या वेल्डिंगमध्ये पहिले ठिणग्या उडतात
आणि नंतर कायमस्वरुपी एकत्र जोडले जातात.
वेडिंगमध्ये पहिले एकत्र जोडले जातात
आणि नंतर ठिणग्या उडतात.
मन्या : वेल्डिंग आणि वेडिंगमध्ये काय फरक आहे?
जन्या वेल्डिंगमध्ये पहिले ठिणग्या उडतात
आणि नंतर कायमस्वरुपी एकत्र जोडले जातात.
वेडिंगमध्ये पहिले एकत्र जोडले जातात
आणि नंतर ठिणग्या उडतात.