मन्या झाडांना पाणी देत असतो,

तेवढ्यात बायको तिथं येते.

Marathi Joke
हास्यतरंग :  नवऱ्यांनाही…
Marathi Joke
हास्यतरंग :  जॅकेटचे खिसे…
Marathi Joke
हास्यतरंग :  प्रश्न विचारीन…
Marathi Joke
हास्यतरंग :  काय आवडतं?…
Marathi Joke
हास्यतरंग :  रेल्वे आली…
Marathi Joke
हास्यतरंग :  तुझा फोटो…
Marathi Joke
हास्यतरंग : एक व्यक्ती गच्चीतून…
Marathi Joke
हास्यतरंग : काल रात्री…

बायको : मी तुमच्या मोबाइलमध्ये काहीतरी पाहिलं आहे.

झाडांना पाणी देऊन आत या, तुमच्याशी काही बोलायचं आहे.

२ दिवस झाले मन्या पाण्याचा पाइप सोडतच नाहिये.