एका झाडाखाली एक बाबा बसलेले असतात…
बाबा : मुली पहिली पोळी गायीला खायला घालत जा आणि शेवटची श्वानाला.
बाई : बाबा, मी असंच करते!
पहिली पोळी स्वत: खाते आणि…
शेवटची पोळी मिस्टरांना खायला देते.
हे ऐकून बाबांना चक्कर येते.
एका झाडाखाली एक बाबा बसलेले असतात…
बाबा : मुली पहिली पोळी गायीला खायला घालत जा आणि शेवटची श्वानाला.
बाई : बाबा, मी असंच करते!
पहिली पोळी स्वत: खाते आणि…
शेवटची पोळी मिस्टरांना खायला देते.
हे ऐकून बाबांना चक्कर येते.