कस्टमर, “खूप छान फेशिअल केलंस.

किती वर्षांचा अनुभव आहे तुला?”

पार्लरमध्ये काम करणारी मुलगी,

“मॅडम, आज पार्लरमधला पहिलाच दिवस आहे.

आधी मी भांडी घासायचं काम करत होते.”

Story img Loader