“आज तुझी दाढी मी करणार.” असं मनी म्हणाली,
तेव्हा मन्याला ते फार रोमँटिक वाटलं.
वस्तरा गळ्यावर असताना तिनं विचारलं,
“अंजली कोण रे?”
“आज तुझी दाढी मी करणार.” असं मनी म्हणाली,
तेव्हा मन्याला ते फार रोमँटिक वाटलं.
वस्तरा गळ्यावर असताना तिनं विचारलं,
“अंजली कोण रे?”