बायको : चहा बनवू का?
मन्या : हो! बनव!
बायको : आलं घालू का?
मन्या : ओके!
बायको : पुदीना घालू का?
मन्या : हो! चालेल!
बायको – तुळस आरोग्यासाठी चांगली असते.
मन्या : एक काम कर, मोहरी आणि जिरं घालून त्याला फोडणी पण दे आता.
बायको : चहा बनवू का?
मन्या : हो! बनव!
बायको : आलं घालू का?
मन्या : ओके!
बायको : पुदीना घालू का?
मन्या : हो! चालेल!
बायको – तुळस आरोग्यासाठी चांगली असते.
मन्या : एक काम कर, मोहरी आणि जिरं घालून त्याला फोडणी पण दे आता.