मन्या : आई माझं पोट दुखतंय.
आई : तू काहीच खाल्ल नाहियेस ना.
तुझं पोट रिकामं आहे, म्हणून दुखतंय.
मन्या : बरं! तर, मम्मी तुझं रोज डोकं का दुखत असतं.
मन्या : आई माझं पोट दुखतंय.
आई : तू काहीच खाल्ल नाहियेस ना.
तुझं पोट रिकामं आहे, म्हणून दुखतंय.
मन्या : बरं! तर, मम्मी तुझं रोज डोकं का दुखत असतं.