आई मन्याचं रिपोर्ट कार्ड बघत असते…

आई : शंभरपैकी नव्वद मार्क?

मन्या : हो!

आई:  हे नवाच्या पुढे शून्य तू लिहिलंस ना?

मन्या : नाही आई! मॅडमनीच लिहिलं!

आई : खरं खरं सांग!

मन्या : नाही आई! मी शून्य लिहिलं नाही, मी तर नऊ लिहिले.