मन्या अभ्यास करत बसलेला असतो.
आई (स्वयंपाकघरातून) : बाळा! जेवायला काय बनवू?
मन्या : मम्मी! ऑप्शन्स काय आहेत?
आई : राईस, चावल की भात?
मन्या आभ्याससोडून खेळायला निघून जातो.
मन्या अभ्यास करत बसलेला असतो.
आई (स्वयंपाकघरातून) : बाळा! जेवायला काय बनवू?
मन्या : मम्मी! ऑप्शन्स काय आहेत?
आई : राईस, चावल की भात?
मन्या आभ्याससोडून खेळायला निघून जातो.