मन्या : काक! एक मॅगीचं पाकीट द्या ना! दुकानदार : दोन मिनिटं थांब जरा! मन्या : अरे व्वा! बनवून देताय का?