एक दुकानदार एका महिलेला साड्या दाखवून थकला
आणि शेवटी स्वत:चा राग आवरत त्या महिलेला म्हणाला,
“मला माफ करा! मी तुम्हाला एकही चांगली साडी दाखवू शकलो नाही.”
बाई : जाऊद्या एवढं काय त्यात…
मी भाजी घ्यायला चालले होते, तुमच्या दुकानात AC चालू दिसला म्हणून थांबले.
हॅप्पी उन्हाळा!