बायको : माहित्येय! आज मी जिममध्ये एका माणसाला ५० पुशअप करतांना बघितलं.
नवरा : यात काय मोठी गोष्ट आहे?
बायको : तुम्ही करू शकता?
नवरा : ५०…?
मी एखाद्या माणसाला १०० पुशअप करतांनादेखील पाहू शकतो.
१५० सुद्धा पाहू शकतो.