मन्या आणि जन्या एका जीमच्या बाहेर उभे असतात…
जन्या : काय रे मन्या, कसला विचार करतो?
मन्या : अजब वेडे लोक आहेत.
स्कूटीवरून जीमला जातात,
सायकल चालवायला!
मन्या आणि जन्या एका जीमच्या बाहेर उभे असतात…
जन्या : काय रे मन्या, कसला विचार करतो?
मन्या : अजब वेडे लोक आहेत.
स्कूटीवरून जीमला जातात,
सायकल चालवायला!