मन्या : जन्या! आज मी तुला एक कानमंत्र देणार आहे.
जन्या : कोणता रे?
मन्या : जेव्हा जीवनात कोणतीही अडचण येईल,
तेव्हा घाबरून जाऊ नकोस.
बायकोकडे बघ आणि शांतपणे विचार कर की,
अडचण बायकोपेक्षा मोठी आहे?
मन्या : जन्या! आज मी तुला एक कानमंत्र देणार आहे.
जन्या : कोणता रे?
मन्या : जेव्हा जीवनात कोणतीही अडचण येईल,
तेव्हा घाबरून जाऊ नकोस.
बायकोकडे बघ आणि शांतपणे विचार कर की,
अडचण बायकोपेक्षा मोठी आहे?