जन्या गाणं गात असतो…

मन्या : वा! वा! अरे तुला रेडिओवर गायला हवं!

जन्या : इतकं छान गातो मी?

मन्या : नाही…! मग, मला बंद करता येईल ना!