मन्या : बायको कोणाला म्हणतात?

जन्या : पाच मिनिटांपूर्वी आपली सेफ्टी पिन 

अथवा हेअर बँड कुठे काढून ठेवला

हे जिच्या लक्षात नसतं,

पण पाच वर्षांपूर्वी रागाच्याभरात 

नवरा काय बोलला 

हे जिला लक्षात असतं

तिला बायको म्हणतात.