वडील : रीझल्ट काय लागला तुझा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मन्या : टीचर म्हणत होते… अजून एक वर्ष याच वर्गात बसावं लागेल.

वडील : बाळा! दोन-तीन वर्ष लागली तरी चालतील, पण नापास होऊ नकोस.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi jokes vinod father son teacher dd
Show comments