मन्याची बायको आलू पराठे करते. मन्या : यात आलू कुठंच दिसत नाही? बायको : गपचूप गिळा! काश्मिरी पुलाव मध्ये काश्मीर दिसतं का?