मन्या एकदा बाइक चालवत जात असतो.
मुलीकडे बघण्याच्या नादात धपकन पडतो.
मुलगी : अरे देवा! कुठे लागल का?
मन्या : नाही गं वेडे! आम्ही तर असेच उतरतो.
मन्या एकदा बाइक चालवत जात असतो.
मुलीकडे बघण्याच्या नादात धपकन पडतो.
मुलगी : अरे देवा! कुठे लागल का?
मन्या : नाही गं वेडे! आम्ही तर असेच उतरतो.