मुलीकडचे : आम्हाला असा मुलगा पाहिजे…
जो काही खात-पीत नसावा.
काही चुकीचं काम करत नसावा.
मन्याचे वडील : असा मुलगा तुम्हाला
हॉस्पीटलच्या आय.सी.यू वॉर्डातच मिळेल.
मुलीकडचे : आम्हाला असा मुलगा पाहिजे…
जो काही खात-पीत नसावा.
काही चुकीचं काम करत नसावा.
मन्याचे वडील : असा मुलगा तुम्हाला
हॉस्पीटलच्या आय.सी.यू वॉर्डातच मिळेल.