रेखाला दाखवण्याचा कार्यक्रम (चहा-पोहे !) सुरू असतो.
रेखाचे आई-बाबा आणि पाहुणे यांच्यातील सुसंवाद-
“पोहे रेखानंच केलेत बरं का !”
“हो का ? छान ! घर छान आहे तुमचं !”
“रेखानंच छान ठेवलंय..!”
“बागही मस्तच !”
“रेखाच करते सगळं !”
“हे पेंटिंग बाकी खासच !”
“रेखानंच काढलंय…”
“हो का ? पण खाली सही मुळगावकरांची दिसतेय…?”
“ती पण रेखानंच केलीय (!)”
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-09-2017 at 05:00 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest jokes in marathi