एकदा बागेत दोन काका भांडत असताता…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काका १ : फार बोललास तर तुझे बत्तीस दात पाडीन…

काका २ : हात तर लावून दाखव… मी ६४ दात पाडीन…

काका ३ : अहो… दात बत्तीसच असतात!

काका २ : मला माहीत तुम्हीमध्ये बोलणार… म्हणून मी तुमचेही दात मोजलेत…