अमेरिकावाले ड्राइवर नसलेली कार लाँच करत आहेत. पण आमच्या भावाला वेगळाच प्रश्न पडलाय? "गाडी ठोकल्यावर झोडायचा कोणाला?"