नवरा – अगं ए… आज डब्यामध्ये काय दिलं आहेस?

बायको – फार्म फ्रेश चिली रेड टोमॅटोज विथ इंडियन पिल्ड मीडियम कट पोटॅटोज फ्राईड राइस

नवरा – अरे वा… आज बऱ्याच दिवसांनी काहीतरी चटपटीत खायला मिळणार… दुपारी डब्बा खायला मजा येईल.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

ऑफिसला जाऊन बघतो तर काय… डब्यात फोडणीचा भात होता.

Story img Loader