चंप्या : बरं झालं मी अमेरिकेत जन्माला नाही आलो व भारतातच जन्माला आलो…..

झंप्या : का रे अमेरिकेत का नाही ?

चंप्या : अरे माठ्या येवढं पण समजंत नाही का… मला इंग्रजी कुठे येतं बोलता ?