सुरेश : माझी बायको फार रागीट आहे. छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.

 

रमेश : माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.

 

सुरेश : कसे काय ? काय केलं तू ?

 

 

रमेश : काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच.

तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली….

Story img Loader