बंड्याची पत्नी दररोज वजन मोजत असतो.. ते ५० किलोच्या आजपास असायचे
आपले वजन कमी आहे, हे पाहून तिला हायसे वाटायचे….
बंड्याची बायको लाडात.. बंड्याला म्हणते… तुम्ही नुसते सुटत चाललात… माझं वजन बघा ५० किलोच आहे…
त्यावर बंड्या म्हणाला… नुसती सुटली आहे…कधीतरी डोळ्यावर चष्मा लावून वजन बघ….
तिनेही पुढील वेळी चष्मा लावून वजन मोजले… तर ते ६५ किलो भरले…
ती लगेच म्हणाली, ‘‘अरे देवा. म्हणजे हा चष्मा १५ किलोचा आहे तर..’’