पेशंट : डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या पासून दारू पित नाही , फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

 

डॉक्टर : हे कोण तुमच्या बरोबर ?

 

 

 

पेशंट : ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest marathi joke on doctor nck 90